महाराष्ट्रातील पाच निवडक अभियांत्रिकी महाविद्यालयांपैकी एक म्हणून सन्मान संगमनेर : निर्भीड जनता न्यूज नेटवर्क अमृतवाहिनी अभियांत्रिकी महाविद्यालय, संगमनेर यांना गणितीय संगणन क्षेत्रातील अग्रगण्य संस्था मॅथवर्क्स यांच्याकडून ‘मॅथवर्क्स क्रेडेन्टीअलिंग एजुकेशन’ हा…
