संगमनेर : निर्भीड जनता न्यूज नेटवर्क महाराष्ट्राचे वरिष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर तालुक्यातील विविध गावांसह पर्यटन विकासांतर्गत सुशोभीकरणासाठी मोठा निधी मिळाला आहे. मागील वर्षी आमदार सत्यजित तांबे यांनी…