मंगळवारी 11 नोव्हेंबर रोजी संगमनेर मध्ये फोक आख्यान कार्यक्रमाचे आयोजन संगमनेर : निर्भीड जनता न्यूज नेटवर्क लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर मध्ये सातत्याने विविध दर्जेदार सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन होत…