दिनांक. 31 मे 2026. रविवार. दिल्ली – निर्भीड जनता न्यूज नेटवर्क पत्रकारांच्या हक्कांसाठी, निष्पक्ष पत्रकारितेसाठी आणि समाजहिताच्या प्रश्नांसाठी सातत्याने आवाज उठवणाऱ्या पत्रकारांचा राष्ट्रीय स्तरावर सन्मान; महाराष्ट्रासह १२ राज्यांतील पत्रकारांचा सहभाग…
