युवकांनी मोबाईलच्या रील बनण्यापेक्षा रियल बना – प्रा.विठ्ठल कांगणे

छत्रपती प्रतिष्ठानच्या वतीने गुरुपौर्णिमेनिमित्तकार्यक्रम संगमनेर (प्रतिनिधी) : आजच्या तरुण पिढीचे आदर्श हे छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, शाहू ,फुले आंबेडकर हे असले पाहिजे. सोशल मीडियाच्या माध्यमातून जागरूक जरूर राहावे…

error: Content is protected !!