संगमनेर : निर्भीड जनता न्यूज नेटवर्क संगमनेर तालुका हा सह्याद्रीच्या पायथ्याशी असून तालुक्यामध्ये बिबट्यांची खूप मोठी संख्या झाली आहे. यामध्ये अनेक नरभक्षक बिबटे असून त्यांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करावा याकरता सोमवार…