संगमनेर : निर्भीड जनता न्यूज नेटवर्क विधानसभा निवडणुकीमध्ये मतदार यादी मध्ये घोळ झालेला आहे. सीसीटीव्ही फुटेज, व्हीव्हीपॅट दाखवले जात नसल्याने महाराष्ट्रातील जनतेमध्ये संभ्रम आहे. महायुतीचे 232 उमेदवार निवडून आले तरी…