संगमनेर : निर्भीड जनता न्यूज नेटवर्क मुंबई सह संयुक्त महाराष्ट्राचा कलश घेऊन येणारे स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्रात कृषी औद्योगिक क्रांती राबवली. आधुनिक महाराष्ट्राच्या विकासाचा पाया त्यांनी घातला. राज्याच्या व…