संगमनेरच्या राजकीय हस्तक्षेपाचे करायचे काय? संगमनेर निर्भीड जनता न्यूज नेटवर्क संगमनेर नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी पदाला स्थैर्याचा लवलेशही उरलेला नाही. गेल्या दहा दिवसांत या पदावर तीन अधिकाऱ्यांची उलथापालथ झाली. लातूर येथे आपल्या…