संगमनेर 2.0 जनतेच्या सहभागातून तयार होणार जाहीरनामा- आ.सत्यजीत तांबे यांची घोषणा

संगमनेरकरच ठरवतील संगमनेरकरांचा जाहीरनामा! संगमनेर : निर्भीड जनता न्यूज नेटवर्क संगमनेर नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, जनतेच्या थेट सहभागातून जाहीरनामा तयार करण्याची घोषणा आमदार सत्यजीत तांबे यांनी आज पत्रकार परिषदेत…

error: Content is protected !!