अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील जोर्वे गावांमधील एक मध्यमवर्गीय शेतकरी कुटुंबात जन्म झालेल्या सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांनी आपल्या जद्दिने,कल्पकतेने व दूरदृष्टीने जनसामान्यांसाठी सर्वांगीण विकासासाठी आयुष्यभर केलेले काम पुढील पिढीतील अनेकांना…
