“आश्वी बुद्रुक हादरलं! पोलिस ठाण्याजवळच अज्ञात व्यक्तीने जाळल्या दोन मोटरसायकली!”

संगमनेर तालुक्यातील आश्वी बुद्रुक गावात घडलेल्या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. गावातील पीरबाबा नगर परिसरातील मांग गारुडी समाजातील दोन नागरिकांच्या मोटरसायकलींना एका अज्ञात व्यक्तीने मध्यरात्री पेटवून दिल्याची धक्कादायक घटना…

error: Content is protected !!