अहिल्यानगर : निर्भीड जनता न्यूज नेटवर्क जिल्ह्यात सप्टेंबर २०२५ मध्ये झालेल्या अतिवृष्टी आणि पुरामुळे अनेक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. या नुकसानीची भरपाई म्हणून मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील…