सुपा एमआयडीसीत उद्योजकांना धमकावणे खपवून घेतले जाणार नाही – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

औद्योगिक विकासासाठी सुरक्षित, भयमुक्त व पोषक वातावरण निर्माण करण्यास शासन कटिबद्ध; ‘तौरल इंडिया’ प्रकल्पाच्या उद्घाटनप्रसंगी स्पष्ट इशारा सुपा, पारनेर : निर्भीड जनता न्यूज नेटवर्क औद्योगिक वसाहतीत उद्योजकांना धमकावणे, दबाव टाकणे…

error: Content is protected !!