दिनांक.21/04/2026 मंगळवार आश्वी : निर्भीड जनता न्यूज नेटवर्क संगमनेर तालुक्यातील उंबरी बाळापूर, आश्वी बुद्रुक आणि परिसरात अलीकडे वाढलेल्या घरफोड्या व सशस्त्र चोऱ्यांच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर प्रतापपूर येथे नागरिकांची महत्त्वपूर्ण बैठक पार…