दिनांक.24 फेब्रुवारी 2026 कायद्याचे रक्षक अडकले भंगाराच्या विळख्यात! आश्वी पोलीस ठाण्याची संतापजनक अवस्था! आश्वी : निर्भीड जनता न्यूज नेटवर्क संगमनेर तालुक्यातील अत्यंत महत्त्वाचे आणि शिर्डी विधानसभा मतदारसंघातील आश्वी पोलीस ठाणे…