संगमनेर : निर्भीड जनता न्यूज नेटवर्क लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर तालुक्यातील तरुणांना अभ्यास करण्याकरता 9अद्यावत अभ्यासिका बांधण्यात येणार आहे. या अंतर्गत कोकणगाव येथे विद्यार्थिनी व विद्यार्थी यांचे करता…
लोकनेते बाळासाहेब थोरात व आ.सत्यजीत तांबे यांच्या सूचनेचे पालन दैदीप्यमान यशानंतरही सेवा समितीकडून फ्लेक्स बाजी नाही संगमनेर : निर्भीड जनता न्यूज नेटवर्क लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी सततच्या विकास कामांमधून आणि…
पर्यावरण व स्वच्छता कामामुळे संगमनेर नगरपरिषदेला 1.5 कोटींचे बक्षीससंगमनेर : निर्भीड जनता न्यूज नेटवर्क मा.महसूलमंत्री लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली अत्यंत प्रगतशील व वैभवशाली असलेले संगमनेर शहर हे राज्यातील विकसित…
संगमनेरच्या इंदिरानगरमधील 700 कष्टकरी घरमालकांना मिळाले जमिनीचे हक्क ; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा निर्णय – आमदार सत्यजीत तांबे यांचा वेळोवेळी पाठपुरावा संगमनेर (प्रतिनिधी) : संगमनेर शहराच्या इंदिरानगर भागातील 700…