आश्वी खुर्दचे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते भागवत गायकवाड (भडकवाड) यांचे निधन

आश्वी खुर्द (ता. संगमनेर) –गावातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते कै. भागवत गणपत गायकवाड (भडकवाड) यांचे आज (दि. ५ ऑगस्ट २०२५) रात्री १० वाजता दुःखद निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय अंदाजे ८२…

error: Content is protected !!