ऊस उत्पादकांना नवी उभारी! पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याच्या ७६व्या गळीत हंगामाचा शुभारंभ — उच्चांकी गाळपाचे लक्ष्य!

प्रवरानगर : निर्भीड जनता न्यूज नेटवर्क पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याच्या ७६व्या गळीत हंगामाचा शुभारंभ ह.भ.प. उध्दव महाराज मंडलिक यांच्या शुभहस्ते करण्यात आला. या प्रसंगी कारखान्याने विस्तारित…

error: Content is protected !!