धामोरी – निर्भीड जनता न्यूज नेटवर्क कोपरगाव बसआगारातून टाकळी, रवंदे, धामोरी, चासनळी, वडगाव, बक्तरपूर अशा गावांसाठी दिवसातून पाच ते सहा वेळा बससेवा धावते. मात्र, या बसेसवर नामनिर्देश दिशादर्शक फलक लावलेले…