आश्वी पोलीस ठाण्यात नव्या ठाणेदाराची एन्ट्री आणि थेट ॲक्शन!

दिनांक. २४ फेब्रुवारी २०२६ मंगळावर अंधारात पहाटे 4 वाजता पोलिसांचा धडाका! वाळू माफियांवर धडक कारवाई — लाखोंचा मुद्देमाल जप्त संगमनेर तालुक्यातील आश्वी पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध वाळू उपसा व वाहतुकीविरोधात…

error: Content is protected !!