लोणी (प्रतिनिधी) : लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या कृषी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत एक अभिनव नर्सरी प्रकल्प साकारला असून, या नर्सरीचे उद्घाटन राज्याचे…