धामोरीत नाभिक समाजातील ज्येष्ठ सलून व्यावसायिक मारुती कदम यांच्या निधनाने परिसरात शोककळा

धामोरी- निर्भीड जनता न्यूज नेटवर्क कोपरगाव तालुक्यातील धामोरी येथील रहिवासी नाभिक समाजातील सुप्रसिद्ध सलून व्यावसायिक कै. मारुती लखुजी कदम (वय ६९) यांचे नुकतेच अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले.त्यांच्या पश्चात पत्नी,…

error: Content is protected !!