दमणगंगा–वैतरणा–गोदावरी व कृष्णा–भीमा नदीजोड प्रकल्पांच्या प्रगतीचा आढावा; अतिरिक्त पाण्याच्या नियोजनावर भर संगमनेर : निर्भीड जनता न्यूज नेटवर्क राज्यात राबविण्यात येत असलेल्या महत्त्वाकांक्षी नदीजोड प्रकल्पांच्या कामांना गती देण्याच्या दृष्टीने जलसंपदा मंत्री…
