पारनेरमध्ये सोयाबीन खरेदी केंद्राचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते उद्घाटन

हमीभाव वाढ व केंद्र शासनाच्या निर्णयामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान! पारनेर : निर्भीड जनता न्यूज नेटवर्क शेतकरी हिताला सर्वोच्च प्राधान्य देत केंद्र व राज्य शासनाने घेतलेल्या निर्णयांचा प्रत्यक्ष लाभ शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावा,…

error: Content is protected !!