“बिबट्यांच्या दहशतीवर ‘विखे पाटीलांचा मोठा वार! ग्रामीण जनतेच्या सुरक्षेसाठी तब्बल ८ कोटींचा तातडीचा निधी मंजूर”

अहिल्यानगर, दि. १३ — ग्रामीण भागात अचानक वाढलेल्या बिबट्यांच्या हालचालींमुळे नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेक गावांमध्ये पाळीव जनावरांवर हल्ले, शेतशिवारात रात्री फिरणारे बिबटे, घरांच्या अंगणापर्यंत पोहोचलेली हालचाल…

error: Content is protected !!