महामानवांच्या अपमानप्रकरणी ग्रामपंचायतीची दिलगिरी; संजय मुंतोडे यांचे उपोषण स्थगित!

शिबलापूर : निर्भीड जनता न्यूज नेटवर्क महामानवांच्या प्रतिमेच्या अपमानासंदर्भात उद्भवलेल्या वादानंतर अखेर ग्रामपंचायत शिबलापूर प्रशासनाने अधिकृत पत्रक काढत दिलगिरी व्यक्त केली आहे. या पत्रकात भविष्यात अशा प्रकारची घटना पुन्हा घडणार…

error: Content is protected !!