“शिबलापूर परिसरात अवैध मुरूम उत्खननाचा धुमाकूळ ! प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह?”

दिनांक. 24/03/2026 मंगळवार शिबलापूर : निर्भीड जनता न्यूज नेटवर्क तालुक्यातील शिबलापूर परिसरात मोठ्या प्रमाणावर अवैध मुरूम उत्खनन व विनापरवाना वाहतूक सुरू असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते संजय ताबाजी मुन्तोडे यांनी केला…

error: Content is protected !!