संगमनेर निर्भीड जनता न्यूज नेटवर्क पवित्र पोर्टल भरती प्रक्रियेत शारीरिक शिक्षकांच्या पदांची तातडीने भरती करावी, अशी ठाम मागणी महाराष्ट्र राज्य युवा शारीरिक शिक्षक महासंघाने केली आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शारीरिक…