घुलेवाडी (ता. संगमनेर) : निर्भीड जनता न्यूज नेटवर्क मास्टर ब्लास्टर सचिन रमेश तेंडुलकर यांच्या चाहत्यांची संख्या लाखो-कोटींमध्ये असली, तरी त्यांच्याबद्दलची निष्ठा, प्रेम आणि वेड अंगी बाणवणारे काही निवडक चाहते आजही…