धार्मिक कार्यक्रमात आमदारांचाही उत्साह, आ.अमोल खताळ यांनी फुगडी खेळून जिंकले ग्रामस्थांचे मन

मनोली (प्रतिनिधी) – मनोली गावात जय हनुमान अखंड हरिनाम सप्ताह कार्यक्रमाचे आयोजन भक्तिभावाने करण्यात आले असून, या धार्मिक सोहळ्याच्या निमित्ताने मंदिरात हनुमंताचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची मोठ्या संख्येने उपस्थिती पाहायला मिळाली.या…

error: Content is protected !!