शेतकऱ्यांना दिवसा वीज, पाणी–रोजगार–सुरक्षेसाठी बहुआयामी विकासकामांना गती आश्वी : निर्भीड जनता न्यूज नेटवर्क वरवंडी येथे उभारण्यात येत असलेल्या सौरऊर्जा प्रकल्पामुळे आश्वी व परिसरातील पंचक्रोशीतील गावांना लवकरच भारनियमनातून मुक्ती मिळणार असून…