अहिल्यानगर मध्ये शिवरायांच्या शौर्यगाथेने दुमदुमले माऊली सभागृह!

दिनांक.20 फेब्रुवारी 2026 शुक्रवार ‘शाहिरी शिवगर्जना’ कार्यक्रमाला अहिल्यानगरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; स्थानिक कलाकारांची सादरीकरणे ठरली आकर्षण अहिल्यानगर : निर्भीड जनता न्यूज नेटवर्क छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रम, स्वराज्यनिर्मितीचा ध्यास आणि लोककल्याणकारी कारभार…

error: Content is protected !!