शिर्डी – निर्भीड जनता न्यूज नेटवर्क धर्मवीर छत्रपती संभाजीराजे प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्याच्या वतीने साईबाबांच्या पुण्यनगरी शिर्डीत “महाराष्ट्राच्या तेजस्वी कर्तृत्वाचा सन्मान” सोहळा उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात समाजकार्यात उल्लेखनीय योगदान दिलेल्या…
